Kangana Ranaut News: कंगणा रनौतचा सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप

एअरपोर्टवर चापट मारल्याचा कंगणा रनौतचा सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप. "मी सुरक्षित आहे पण हा जो आतंकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढतोय तो कसा हाताळायचा?" असं कंगना या video मध्ये म्हणतेय.

Kangana Ranaut News: एअरपोर्टवर चापट मारल्याचा कंगणा रनौतचा सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप. "मी सुरक्षित आहे पण हा जो आतंकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढतोय तो कसा हाताळायचा?" असं कंगना या video मध्ये म्हणतेय. कंगनाला कानशिलात लगावणारी महिला ही दुसरी- तिसरी कुणीही नसून CISF गार्ड आहे. या CISF गार्ड महिलेनेच मला मारलं असा कंगनाचा आरोप आहे. हा video चांगलाच viral झालाय. ज्यावेळी शेतकरी आंदोलनाला बसले होते त्यावेळी कंगनाने त्या आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन म्हटलं होतं. नेमक्या याच आंदोलनाला या महिलेची आई बसली होती आणि हाच राग मनात ठेऊन या CISF महिला गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावल्याचं म्हटलं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com