Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Kalyan Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभा मतदार संघच त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्यासाठी का निवडला? याबाबतही स्पष्टीकरण केलं.

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार (Kalyan Lok Sabha Election 2024) संघातून लोकशभा निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी साम टीव्हीसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदार संघच त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्यासाठी का निवडला? याबाबतही स्पष्टीकरण केलं. साम टीव्हीचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याशी बातचीत करताना बिचुकले यांना वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर सनसनाटी विधानं करत नेमकं काय म्हटलं? तेच आता या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com