VIDEO: Indian Oil मध्ये नोकरीची संधी, 400 जागांसाठी होणार भरती

Indian Oil Recruitment News: इंडियन ऑइलमध्ये 400 जागांसाठी भरती, वयोमर्यादा ही 18 ते 24 वर्षे असणाअऱ्यांसाठी ही भरती.

रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडियन ऑइलमध्ये 400 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस मध्ये 95vacancy, Mechanic/Machinist, टेक्निशियन अप्रेंटिस मध्ये 105 vacancies अशी भरती आहे तर 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण] असलेले ह्या नोकरीसाठी पात्र असणार आहेत. नोकरीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 24 वर्षे असणार आहे. https://sr.ioclmd.in/या संकेतस्थळावर नोकरीसाठी तुम्ही अर्ज करुशकता. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट ही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com