VIDEO: Jitendra Awhad यांच्यावर अटकेची टांगती तलवार, खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा होता आरोप

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार, खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा होता आरोप.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून थिएटर मध्ये एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीचं प्रकरण आता आव्हाड यांना भोवताना दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप असून विनय भंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही जिंतेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड, त्यांचे दोन वकिल आणि 22 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com