VIDEO : जीपवरील हल्ल्यानंतर Jitendra Awhad यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jitendra Awhad On Sambhajiraje Chhatrapati : जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपतींवर केलेल्या त्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेकडून आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी एक मोठी प्रतिक्रिया दिलीये.

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून स्वराज्य संघटना आक्रमक झाली. ठाण्याकडे (Thane) जात असताना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, 'वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळता' असा घणाघात आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींवर केला. तर शाहू महाराजांचे विचार सोडल्याची टीका देखील यावेळी आव्हाडांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com