Eknath Shinde News | मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी! मोठी बातमी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तापोवनातील निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. शिंदेंच्या बॅगांची तडाकाफडकी तपासणी करण्यात आलीय.

Eknath Shinde News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तापोवनातील निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. शिंदेंच्या बॅगांची तडाकाफडकी तपासणी करण्यात आलीय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा जो आधीचा दौरा होता त्यावेळी त्यांच्याकडे त्यात 12 कोटी होते असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या बॅगा कुठे गेल्या? कुणाला दिल्या? कुठल्या हॉटेलात गेल्या असा सवाल राऊतांनी विचारला आणि शिंदेवर गंभीर आरोप देखील केला. आता मुख्यंमत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. या बॅगांमध्ये कागदपत्रे असल्याची माहिती हाती येतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com