Video
Indrayani River Pollution: इंद्रायणी नदीची दुरावस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरीक त्रस्त
ndrayani River Pollution News Today: लोणावळ्यात उगम असलेल्या इंद्रायणी नदीची अतिशय दुरावस्था... तीन वेळा मिळाला केंद्राचा स्वच्छतेचा पुरस्कार... दरवर्षी नदी सुधारसाठी येतात करोडो रुपये... मात्र कुठे जातात नागरिकांना पडलाय मोठा प्रश्न?...