Ethanol News | साखर उत्पादकांसाठी गुड न्यूज, इथेनॉलला केंद्र सरकारची परवानगी

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. ही बंदी आता सरकारने मागे घेतली आहे. त्यामुळे साखर उत्पादकांना फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (IIndian Government ) इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर बंदी घातली होती. ही बंदी आता सरकारने मागे घेतली आहे. त्यामुळे साखर उत्पादकांना (Sugar Production ) फायदा होणार आहे. 6 डिसेंबर 2023 ला केंद्र सरकराने ही बंदी घातली होती. या निर्णयामुळे 700 कोटी रुपयांचा फायदा हा शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे. या काळात 38 हजार कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणारे. इथेनॉलवर निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकरी आणि साखर उत्पादकांनी नाराजी दर्शवली होती. पण आता ही बंदी उठवल्याने त्यांचा आर्थिक फायदा होणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com