Video
Video: निधी देताना राज्या-राज्यात भेदभाव केल्याचा आरोप, दिल्लीत INDIA आघाडीचं आंदोलन
अर्थसंकल्पात राज्या राज्यात भेदभाव करण्यात आला असं विरोधक म्हणतायत आणि याचमुळे संसद भवनात INDIA आघाडीने आज आंदोलन केलंय.
INDIA Aghadi News: काल निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर अनेकांनी ताशेरे ओढले. विरोधकांनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला. अर्थसंकल्पात राज्या राज्यात भेदभाव करण्यात आला असं विरोधक म्हणतायत आणि याचमुळे संसद भवनात INDIA आघाडीने आज आंदोलन केलंय. केंद्रीय अर्थसंकल्पा विरोधात INDIA आघाडीचं आंदोलन पार पडलंय. निधी देताना राज्या राज्यात भेदभाव केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं जातंय. महाविकास आघाडीच्यावतीने देखील संसद भवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.