Video: मातोश्रीबाहेरील आंदोलन प्रकरणी Manoj Jarange यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ..
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 13 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान मातोश्रीबाहेर झालेल्या आंदोलन प्रकरणासंदर्भात जरांगेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2-3 दिवस थांबा मोठा पर्दाफाश करणार असं जरांगे म्हणाले. प्रवीण दरेकर यांनी माहिम, अंधेरीत बैठका घेतल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. 12 ते 13 संघटना देवेंद्र फडणीसांच्या सांगण्यावरुन दरेकरांनी जमा केल्या असं मनोज जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकरांबाबत कोणता मोठा पर्दाफाश करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.