Sandeep Deshpande: विधानभवनात षंड बसले आहेत,संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त विधान|VIDEO

Sandeep Deshpande comment on Vidhan Bhavan language issue: विधानभवनातील कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजीचा वापर झाल्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून हिंदी विषयावरून मोठे वादांग सुरू आहे. हिंदी ही तीसरी भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याची चर्चा सुरू असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. तसेच शाळांमध्ये हिंदी कशी शिकवली जाते असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे. यावरून ठाकरे गट देखील अक्रमक झाला असून हिंदी आणि मराठी वाद हा अधिकच वाढत चालला आहे. आशातच विधानभवनात अंदाज समितीचा एक कार्यक्रम पार पडत आहे. त्या कार्यक्रमाच्या पडद्यावर हिंदी आणि इंग्रजीचा आशय लिहिला असल्यानके मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत म्हणाले, हेच तर दुर्दैव आहे. सगळेजण तर तिथे षंड लोक तिथे बसले असतील तर करायचे काय? असे वादग्रस्त विधान संदीप देशपांडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com