VIDEO: नवी मुंबईत पावसाचा हाहाःकार, वाशी परिसरामध्ये साचलं पाणी

Mumbai, Navi Mumbai Rain News: मुंबईतील पावसाचा हाहाःकार, कुर्ला परिसरामध्ये मुसळधार पाऊस, नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे साचलं पाणी.

मुंबईतील पावसाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. कुर्ला परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच नवी मुंबई मध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेलं पाहायला मिळत आहे. कोपरखैरणे, वाशिम भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com