Special Report: समरजित तेरी खैर नही, हसन मुश्रीफांचा घाटगेंना इशारा

Hasan Mushrif News Today: पवारांच्या डावाने मुश्रीफ चितपट?.. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक... हसन मुश्रीफ यांचं घाटगेंना आव्हान?...

शरद पवारांनी डाव टाकल्यानंतर आता कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचं टेंन्शन वाढलंय. पवारांनी मुश्रीफांना धडा शिकवण्याची भाषा केल्यानंतर मुश्रीफांनी पवारांवर टीका करणं टाळलं. त्यांच्याविरोधात तुतारी फुंकण्याची तयारी करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर मात्र जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे आतापासूनच कोल्हापूरच्या राजकारणात रंगत आलीये. पाहुयात यावरचा एक विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com