Video: Shirdi मध्ये तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव
Shirdi Saibaba Darshan Gurupurnima: साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी (Gurupurnima At Shirdi) नगरी साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. साईबाबांना गुरूस्थानी मानून साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत. साई मंदिर (Sai Mandir) तसेच गुरूस्थान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीय. शिर्डीतील गुरूपौर्णिमेचे नेमकं काय महत्त्व आहे याचाच आढावा आणि साई मंदिराचे मुख्य पुजारी राहिलेल्या बाळकृष्ण जोशी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.