Gopichand Padalkar Video: धनगर समाज आरक्षणावर पडळकरांची मोठी प्रतिक्रिया

Gopichand Padalkar News Today: धनगर समाजाची एक महत्त्वपूर्वक बैठक पार पडली. नेमकं या बैठकीत काय घडलं? यावर गोपीचंद पडळकरांची मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विधान भवनात धनगर आरक्षणासंदर्भात (Dhangar Reservation) एक महत्त्वाची बैठक पार पडली. सुधाकर शिंदे समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीचा आढावा या बैठकीतून घेण्यात आला. त्यासाठी ही समिती तीन राज्यात जाऊन आली होती. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि छत्तीसगड ( Chhattisgarh ) या राज्यात जाण्याबाबत काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्या राज्यात जाण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. एक ऑगस्टपूर्वी त्याचा अहवाल देणे असे या बैठकीत ठरलं आहे. धनगर समाजासाठी आदिवासी जमातीच्या योजनेबद्दलचाही आढावा घेण्यात आल्याचं आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com