Video
Gas Leak in MIDC Ratnagiri : रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये कंपनीत वायू गळती; अनेकांना श्वसनाचा त्रास!
Gas leakage in Ratnagiri MIDC News: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये एका एक्सेल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडली आहे.या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला आहे.