Special Report: महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस मोफत

Cancer News: गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे सव्वा लाख रुग्ण, बिहार सरकरचा कॅन्सरची लस मोफत देण्याचा निर्णय.

भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे सुमारे सव्वा लाख रुग्ण आढळतात. बिहार सरकारने या कॅन्सरवरची ‘एचपीव्ही’ ही लस सर्व वयोगटाती महिलांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातही या कर्करोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com