Video: नवी मुंबईत 4 मजली इमारत कोसळली

फणस पाडा परिसरात पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 मजली इमारत कोसळली....

CBD Belapur Building Collapse: सीबीडी बेलापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीये. पहाटे 5 च्या सुमारास सीबीडी बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील शहाबाज गावात ही 4 मजली इमारत कोसळलीये. इमारती खाली 2 ते 3 जण अडकले होते. अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 2 जणांना सुखरूप काढण्यात यश आले असून बचाव कार्य सुरु अद्याप सुरु आहे. माहितीनुसार इमातीमध्ये एकूण 26 कुटुंब ज्यात 100 नागरिक वास्तव्य करत होते. NDRF टीम, अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी JCB च्या सहाय्याने मलबा काढण्यात येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com