- दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार. गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार. ४ हजार रोजगारा निर्मिती होणार.
- मविआची महत्त्वाची बैठक सुरू. ठाकरेंचं एकला चलो रे की मविआसोबत लढणार? लवकरच निर्णय
- एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात बार कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण. बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
- बीडमध्ये १३ सरपंच, ४१८ सदस्यांचं पद रद्द. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा
- देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत. गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीटीपर्यंत धावणार
- म्हाडाच्या २ हजार २६४ घरांसाठीची सोडत आता फेब्रुवारीत. गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची वेळ न मिळाल्यानं सोडत पुढे ढकलली
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार तर २७ जानेवारीला अमित शाह करणार त्रिवेणी संगमावर
- अमेरिकेतल्या जन्मामुळे मिळणार नागरिकत्वाचा अधिकार रद्द, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना फटका. अमेरिकेत जन्मल्यावर मिळायचा अमेरिकन पासपोर्ट.
- विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणार. रेल्वेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट खेळणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.