Video
Thane MNS News | मनसेच्या नेत्याने मागितली खंडणी? पोलिसांकडून गुन्हा दाखल
ठाण्यातले मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका सोने व्यापाऱ्याकडे जाधव यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
ठाणे : ठाण्यातले मनसेचे नेते (MNS Leader) अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका सोने व्यापाऱ्याकडे जाधव यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. अविनाश जाधव यांच्यासह वैभव ठक्कर यांच्यावरही हा आरोप झाला असून पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस याप्रकरणी पुढीत तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.