Video
Special Report: लसूण खाताय सावधान! तुमच्या भाजीत नकली लसूण
Akola Garlic News: अकोल्यात लसणाचा काळाबाजार, बाजारात आर्टिफिशियल लसूण.
तुम्ही भाजीला खमंग फोडणी देण्यासाठी वापरत असलेला लसूण डुप्लिकेट तर नाही ना.... कारण डुप्लिकेट लसणाचा संतापजनक प्रकार समोर आलाय. डुप्लिकेट लसणाचा प्रकार कुठे घडला? कसा बनवला गेलाय डुप्लिकेट लसूण? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.