Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

Fake Currency News Today | ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईच्या BKC परिसरातून बनावट नोटा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४५ हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईच्या BKC परिसरातून बनावट नोटा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४५ हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दोन्ही आरोपींनी यूट्यूबवर बनावट नोटा छापण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि नोटा छापण्यास सूरुवात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com