EVM Fact Check : EVM मशीनवर शाईफेक, साम टीव्हीने शोधलं व्हायरल व्हिडीओमागील सत्य

ईव्हीएमवर शाईफेक झाली असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आज विदर्भात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

ईव्हीएमवर शाईफेक झाली असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आज विदर्भात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. ईव्हीएम मशीनवर बंदी आणा अशी मागणी करत एका व्यक्तीने ईव्हीएमवर शाई फेकली होती. पण साम टीव्हीने या व्हिडीओची पडताळणी केली. तेव्हा हा व्हिडीओ जुना असल्याचे समोर आले. तब्बल चार वर्षापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचे साम टीव्हीच्या फॅक्ट चेकमधून समोर आले आहे. हा व्हिडीओ २१ ऑक्टोबर २०१९ चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com