Video: मुंबई भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढील आठवड्यात

विभागवार कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्या नंतर अहवाल तयार केला जाणारे. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाणारे.

Mumbai BJP News: आत्ताची सर्वात मोठी बातमी. मुंबई (Mumbai) भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यात होणारे. मुंबई भाजपच्या सहा जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झालीये. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी विभागवार कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं जातंय. मुंबई भाजपच्या (Mumbai BJP) सहा जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला (Election) सुरुवात करण्यात आलीये. वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतलं जातंय. विभागवार कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्या नंतर अहवाल तयार केला जाणारे. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com