मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Election Commission Checks Bags Of Uday Samant In Nashik: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांच्या बॅगांची तपासणी केली.

राज्यभर सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठी बाजी मारली असून शिंदेसेना प्रमुख शहरांची महापालिका काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच काल उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील उद्योगपतींची भेट घेत त्यांच्या अडचणी सोडवत शिंदेसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. उदय सामंत हे नाशिकला हेलिकॉप्टरने दाखल होताच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मात्र या बॅगेत काहीही आढळले नसल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com