Eknath Shinde News: '400 पारच्या नाऱ्यानं गडबड झाली', मुख्यमंत्री शिंदेंनी दिली अपयशाची कबुली

Eknath Shinde News Today: 400 पारच्या नाऱ्यानं गडबड झाली... मुख्यमंत्री शिंदेंनी दिली अपयशाची कबुली...

लोकसभेत कापूस सोयाबिन आणि कांद्याने रडवले. नाशिक भागात कांद्याने रडवले. तर सोयाबिन आणि कापसाने त्रास दिला. सोयाबीन आणि कापसा करता साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली. पण आचारसंहितेत अडकली. कांद्याच्या एक्स्पोर्ट निर्णयावर बारिकीने विचार करणे गरजेचे आहे. १० वर्षात मोदीजींनी खूप निर्णय घेतले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com