Eknath Shinde Bag | Bharat Gogawale यांची मोठी प्रतिक्रिया

"त्याच्या अकलेची कीव येते" अशा शब्दात भरत गोगोवले यांनी संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊतांनी टीका करत राहावी ते त्यांचं काम आहे पण जगाला माहितेय की एकनाथ शिंदे कुठलंही चुकीचं काम करणार नाहीत असंही भरत गोगावले म्हणालेत.

Eknath Shinde Bag News | "त्याच्या अकलेची कीव येते" अशा शब्दात भरत गोगोवले यांनी संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊतांनी टीका करत राहावी ते त्यांचं काम आहे पण जगाला माहितेय की एकनाथ शिंदे कुठलंही चुकीचं काम करणार नाहीत असंही भरत गोगावले म्हणालेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हा एकनाथ शिंदेंचा तिसरा नाशिक दौरा आहे. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. यावर भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. भरत गोगावले आणखी काय म्हणालेत बघा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com