Eknath Khadse News | देशात एनडीए 400 पार जाणार! एक्झिट पोलच्या अंदाजांवरुन खडसे विजयावर ठाम

Eknath Khadse News Today |देशात एनडीए 400 पार जाणार... एक्झिट पोलच्या अंदाजांवरुन खडसे विजयावर ठाम...

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभेच्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे यांना 76 हजाराचा लीड आहे. हा लीड दोन अडीच लाखापर्यंत जाऊ शकतो. मोठ्या मतांनी रक्षा खडसे निवडून येतील. अजून चित्र बदलेल आणि मोदींचं सरकार येणारच आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com