Video
Pravin Raut News : Sanjay Rautयांच्या निकटवर्तीयांवर EDची मोठी कारवाई
Pravin Raut Today News : खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. पालघर, रायगड, ठाणे आणि दापोलीमधील भूखंड जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत ईडीकडून १६ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मुंबई : खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. पालघर, रायगड, ठाणे आणि दापोलीमधील भूखंड जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत ईडीकडून १६ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.