Narendra Modi News | मोदींचे कटआऊट हटवले, शिवाजी पार्कात जोरदार राडा

छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने भाजपने मोदींची मोठ मोठे कटआऊट लावले होते. पण हे कटआऊट अनधिकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच मोठ्या पोलिस बंदोबस्तात आयोगाने हे कटआऊट हटवले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने भाजपने मोदींची मोठ मोठे कटआऊट लावले होते. पण हे कटआऊट अनधिकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच मोठ्या पोलिस बंदोबस्तात आयोगाने हे कटआऊट हटवले आहेत. यावेळी पोलिस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली आहे. ही कारवाई केल्याने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच चिडले होते. या कारवाईविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. १७ तारखेला महायुतीची सांगता सभा होणार आहे. या सभेला राज ठाकरेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com