Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

earbuds blast in turkey woman ear : एअरबड्सचा कानात स्फोट होऊ शकतो. तुर्कीमध्ये एका महिलेच्या कानात इअरबड्स फुटल्याने ती महिला कायमची बहिरी झाल्याचे समोर आलं आहे.

मुंबई : इयरफोन लावून तुम्ही मोठ मोठ्या आवाजात गाणी ऐकत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, तुम्ही वापरत असलेल्या एअरफोन, एअरबड्सचा कानात स्फोट होऊ शकतो. तुर्कीमध्ये एका महिलेच्या कानात इअरबड्स फुटलाय. यामुळे ती महिला कायमची बहिरी झालीय. इतकच नव्हे तर एअऱबड्सच्या अतिवापरामुळे अनेकजणांना कानाचे त्रास झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे तुम्ही एअरबड्स, एअऱफोन वापरत असाल तर काळजी घ्या.

इयरफोनचा कानात होईल स्फोट?

कानात इयरफोन, इयरबड्स टाकून झोपू नका. सतत काना इयरफोन लावून ठेवणं नुकसानकारक ठरेल. मोठ्या आवाजात म्युझिक ऐकल्याने कानाचे पडदे फाटू शकतात. इयरफोनमुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं. कानदुखी, डोकेदुखी, झोप न येणे अशा समस्या जाणवतात.

इयरबड, इयरफोन हे जास्त वापरल्याने त्याचे गंभीर परिणाम जाणवतात... त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा...इयरफोन, इयरबड्सची गरज असल्यास आवाज कमी करावा...तसंच थोडा थोडा वेळच इयरबड्स वापरावेत...नाहीतर वारंवार इयरफोन वापरल्याने तुम्ही कायमचे बहिरे व्हाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com