Dombivli Blast News Update | ज्याच्यामुळे स्फोट झाला, त्या बॉयलरला परवानगी नव्हती! डोंबिवलीतून मोठी बातमी समोर

Dombivli Blast News Update | डोंबिवलीत ज्या केमिकल फॅक्टरीत केमिकल ब्लास्ट झाले त्यातील बॉयलर बेकायदेशिर?

डोंबिवली येथील स्फोट झालेल्या कारखान्यात बॉयरलला परवानगी नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली. सखोल चौकशीनंतर याबाबत अतिरीक्त माहिती दिली जाणार. बॉयलर हा केमिकल कंपनीतील महत्वाचा घटक असतो. याच बॉयलरला परवानगी नसल्याचं समोर आलं. यावरुन केमिकल कंपन्यांचं वेळेवर ऑडीट होत नसल्याचं समोर आलं आहे. गेल्या 8 ते 10 वर्षात डोंबिवलीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेवरुन सरकारला अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल नागरीकांकडून विचारला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com