Special Report : नुडल्स कंपनीच्या डर्टी कारभाराचा पर्दाफाश, नेमकं प्रकरण काय?

Dirty Noodles News Today: जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही चमचमीत चायनीज खात असाल तर सावधान...! तुम्ही खात असलेलं चायनीज डर्टी पद्धतीनं बनवलं जात असल्याचा व्हिडीओ समोर आलाय..

तुम्ही खात असलेले नूडल्स डर्टी पद्धतीने बनवले जाताहेत. याच डर्टी नूडल्सच्या कंपनीचा मनसेनं पर्दाफाश केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com