Maharashtra Politics: Omraje Nimbalkar यांनी पुन्हा भरला उमेदवारी अर्ज

Lok Sabha Election 2024: एबी फॉर्म आणि इतर कागदपत्र न दिल्यानं निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज चर्चेत आलेला. आता त्रुटी दुरुस्त करत ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा आपला अर्ज भरलाय.

ओमराजे निंबाळकर यांनी अखेर पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याआधी त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज चर्चेत आलेला होता. दरम्यान आता उमरजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. ते ठाकरे गटाचे धाराशिव चे उमेदवार आहेत. एबी फॉर्म आणि इतर कागदपत्र न दिल्यानं निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज चर्चेत आलेला. आता त्रुटी दुरुस्त करत ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा आपला अर्ज भरलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com