VIDEO: NDA सरकारकडून पहिला अर्थसंकल्प सादर, Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया काय?

Devendra Fadnavis on Union Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारचा पहिला अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकाने पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण म्हणाल्या. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतियश संतुलित बजेट आज मांडण्यात आला आहे असं फडणवीस म्हणाले. कोविड नंतर जगातील सर्व देशातील अर्थव्यवस्था कोलमडताना आपण बघत होतो परंतु आता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ८.२ % ने वाढ दाखवली असल्याचंही फडणवीस म्हणाले. उत्पादन क्षेत्रात खुप मोठी वाढ झाली असून सामाजिक क्षेत्रात मोठी गुंतवणुक सरकारची सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com