VIDEO : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विघ्नहर्त्याकडे केली प्रार्थना,म्हणाले ...

Devendra Fadnavis Celebrates Ganeshostav : आज राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात ,जल्लोषात पार पडत आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis On Ganesh Utsav: ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे राज्यभरात स्वागत होतं आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे.बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन होतं आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले, महाराष्ट्रावर कोणतं संकट येऊ नये,सर्वांच विघ्न दूर व्हावं अशी मागणी त्यांनी बाप्पाकडे केली.तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग आणखी वाढावा,बाप्पाला माहिती आहे, महाराष्ट्राची प्रगती कोण करु शकतं, त्यामुळे बाप्पाला फार काही मागवं लागत नाही.बाप्पा न मागता ही देतात.त्यामुळे विधानसभेसाठी पुन्हा महायुतीचाच उमेदवार निवडून येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com