Special Report: विधानपरिषदेसाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन?

Devendra Fadnavis News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विधान परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची (Vidhan Parishad)जबाबदारी देण्यात आली आहे. 2022 ला देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्कातंत्र वापरुन भाजपचा 4 उमेदवार विजयी केला.त्याचप्रमाणे फडणवीस 2024 च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील विरोधकांना धक्कातंत्र देणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com