VIDEO: Anil Deshmukh यांचा फडणवीसांवर 'तो' आरोप, Devendra Fadnavis यांचा जोरदार पलटवार

Devendra Fadnavis on Anil Deshmukh News: राज्याच्या आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, अनिल देशमुखांच्या आरोपाला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर.

राज्याचे आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. परमबीर सिंह माझ्या सांगण्यावरुन देशमुखांवर आरोप करतील का? असा सवाल फडणवीसांनी केला होता. त्याला उत्तर देताना अनिल देशमुखांनी नवा आरोप केला आहे. आणि त्याला सुद्धा फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अॅंटिलिया प्रकरणात फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. तर याला पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनी 'झूठ बोले कौवा काटे' असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com