Video: Dell Company चा कर्मचाऱ्यांना धक्का; 12,500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं

Dell Company fired Employees News: कंप्युटर आणि लॅपटॉप बनविणारी कंपनी डेल हीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. 12,500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं आहे.

तब्बल डेल कंपनीने 12500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून मोठा धक्का दिला आहे. डेल कंपनी ही कंप्युटर आणि लॅपटॉप बनविते. या कंपनिने जवळपास 10 टक्के नोकर कपात केली आहे. कर्मचाऱ्यांना AI चा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. डेल कंपनी आता एआयचा आधार घेणार असल्याची माहिती मिळतेय. एआयमुळे माणसांचं काम सोयीचं होतं असलं तरी, नोकर कपातीमुळे नोकरदारांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com