Video
Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
Delhi School News Today | दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये. धमकी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने सर्व शाळांमध्ये पोहोचवण्यात आल्या होत्या.