Deepak Lanke On Nilesh Lanke Lok Sabha Resuslt | लंकेंच्या विजयाबाबत दीपक लंकेंनी व्यक्त केला विश्वास

Deepak Lanke On Nilesh Lanke News Today | लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासात समोर येणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार निलेश लंके यांचे बंधू दिपक लंके यांनी निलेश लंके यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार निलेश लंके यांचे बंधू दिपक लंके यांनी निलेश लंके यांच्या विजयबाबत विश्वास व्यक्त केलाय. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आम्हाला मतदान केलं आहे त्यामुळे आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही धाकधूक नाही दोन लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेऊन आम्ही विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करतानाच, केवळ मतदारसंघातीलच नाही तर राज्यभरातील अनेक कार्यकर्ते अहमदनगर जिल्ह्यात दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com