Video: "खोलवर झालेल्या जखमेचे व्रण जात नाहीत", जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य
Jitendra Awhad: आज गणेशोत्सव निमित्त आलो होतो. माहिती घेतली ते येणार होते मी आलो भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार त्यांच्या घरी गर्दी खूप होती असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. सुप्रिया ताईंचे तसे वक्तव्य नव्हते, त्या असं कधीच बोलत नाहीत पत्रकारांनी चुकीची माहिती दिली असं म्हणत आव्हाडांनी सुप्रिया सुळेंच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मैत्री आहेत. आमची मैत्री आहे पण मुख्यमंत्री झाल्या पासून त्यांचे मित्र वाढलेत. खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही. शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोला, उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्रना काय माहिती असणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.