Video
Special Report: Teacher Old Pension: जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय...
दरम्यान जिल्हा परिषद कर्मचा-यांचा निर्णय बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय घेऊ, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.