Video: काँग्रेसचं डफडे बजाओ आंदोलन!

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा (MLA Dilip Sananda) यांच्या नेतृत्वात खामगाव नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन

Congress News: खामगाव (Khamgao) नगरापालिकेअंतर्गत खामगाव शहरातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित असून आजही 15 दिवसानंतर पाणी पुरवठा केल्या जात आहे. तसेच स्वच्छता कुठेही केल्यास जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका (Health Issue) निर्माण झाला आहे. शहरातील विकासाही खुंटला असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा (MLA Dilip Sananda) यांच्या नेतृत्वात खामगाव नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात शहरातील असंख्य महिला पुरुष सामील झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com