Ravindra Dhangekar News | आमदार धंगेकरांनी घेतली ससूनच्या अधिकाऱ्यांची भेट, केली मोठी मागणी

ससून हॉस्पिटलमधून एक कर्मचारी पळून गेला आहे. या प्रकरणी ससून प्रशासन जबाबदार असल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

पुण्यालीत हिट अँड रन प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांनी ससूनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. रक्त चाचणी विभागतला एक कर्मचारी चौकशीच्या भितीने पळून गेला आहे. पुणे पोलिसांची एक टीम या आरोपीचा शोध घेत आहे. याच कर्मचाऱ्याने अजय तावरे आणि श्रीहरी हारनोळ यांना मदत केली होती. यासाठी ससून हॉस्पिटल जबाबदार आहे असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. यासाठी चौकशी समिती नेमून तपास करावा असेही धंगेकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com