Video: अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच

भाजपच्या आजी- माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचं नाव चर्चेत आहे.

Ahmednagar News: विधानसभा निवडणुका जवळ आल्यात राजकीय वर्तुळात रोज कुठल्या ना कुठल्या बातमीने खळबळ उडतीये. अशातच एक बातमी समोर आलीये. भाजपच्या आजी- माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचं नाव चर्चेत आहे. बबनराव पाचपुते यांचं देखील नाव चर्चेत आहे. माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी यावर प्रतिक्रिया दिलीये लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे , मात्र याबाबत पक्ष निर्णय घेईल असं शिवाजी कर्डीले यांनी म्हटलंय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com