Special Report | मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना कायदेशिर नोटीस पाठवली! प्रत्युत्तर म्हणून राऊतांनी 50 खोक्यांची घोषणा दिली..

Special Report | मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं संजय राऊत यांना भोवणार? संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कायदेशिर नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना एक नोटीस पाठवली आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरुन ही नोटीस आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या उमेदवारांना पाडण्याचे प्रयत्न केले. इतकंच नाही तर, यासाठी शिंदेंनी शिंदेंवर 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचाही गंभीर आरोप केला. संजय राऊत यांच्या याच आरोपंची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत संजय राऊत यांना कायदेशिर नोटीस पाठवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com