Eknath Shinde News | "ही तात्पुरती सूज.." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Eknath Shinde News | महायुतीच्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी सरकारच्या चहापनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करत शासन आपल्या दारी या योजनेचं कौतूक केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु असलेल्या चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com