Special Report : छत्रपती शिवाजी महाराजांची सापडली बखर, इतिहासात नव्याने प्रकाश पडणार?

फ्रान्समध्ये शिवाजी महाराज यांची बखर सापडली आहे. या बखरीत शिवाजी महाराज आणि सईबई यांच्यातला संवाद नमूद करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर सापडली आहे. फ्रान्सच्या एका ग्रंथालयात ही बखर सापडली आहे. ८३ पानांची ही बखर असून लवकरच याचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. मुळचे पुण्याचे असलेले गुरुप्रसाद कानेटकर यांनी ही बखर शोधून काढली आहे. या बखरीत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेले आहे. तसेच या बखरीत शिवाजी महाराज आणि सई बई यांच्यातला संवाद नमूद करण्यात आला आहे. या बखरीमुळे इतिहासात नव्याने प्रकाश पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com