Chhagan Bhujbal On Manoj Jarange: छगन भुजबळ बैठकीनंतर काय म्हणाले?

जातपडताळणी कशी करावी ? त्यात पुर्तता कशी करावी यासंदर्भात एक डॉक्युमेंट आहे.

Chhagan Bhujbal News: जातपडताळणी कशी करावी ? त्यात पुर्तता कशी करावी यासंदर्भात एक डॉक्युमेंट आहे. सगेसोयरे संदर्भात वेगळं डॉक्युमेंट करण्याची गरज नाही. आम्ही बोललो आम्ही वकिंलांचा सल्ला घेतोय. सर्व पक्षियांची एक बैठक घेतली जाईल आणि प्रश्न कसा सोडवायचा असं देखील बघू...मराठा समाजावर अन्याय करणार नाही. भटक्या विमुक्तवर देखील अन्याय करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. वडीगोद्रीला आम्ही जाऊ आणि त्यांना सांगू उपोषण संपवा. सर्व पक्षीय बैठकीत भाग घेता येईल असं त्यांना सांगू. आम्ही जे आहे ते त्यांना बोलू, मी स्वत: जाणार, ती माझी लोकं आहेत, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे असंही छगन भुजबळ म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com